FB Status Categories

Greetings Pictures

pages:1 2 3first prev · next last
Showing 1 to 8 (of 19)
Share as : Status
न जाणता जात नि भाषा उधळूया रंग, चढू दे प्रेमाची नशा मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम रंगाचे मळे होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
pixit
Shared No:2
Share as : Status
होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू अन् कचरा हटवू निसर्गरक्षणाचे महत्त्व पटवू होळीच्या हरित शुभेच्छा!
pixit
Shared No:0
Share as : Status
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
pixit
Shared No:2
Share as : Status
होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू अन् कचरा हटवू निसर्गरक्षणाचे महत्त्व पटवू होळीच्या हरित शुभेच्छा!
pixit
Shared No:1
Share as : Status
रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
pixit
Shared No:1
Share as : Status
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
pixit
Shared No:3
Share as : Status
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
pixit
Shared No:36
Share as : Status
होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
pixit
Shared No:14
pages:1 2 3first prev · next last
Showing 1 to 8 (of 19)
holi quotes in marathi fonts, holi status in marathi , holi marathi quotes , happy holi status for facebook , holi marathi fonts quotes , holi marathi fonts stautes fb , holi marathi status fb , holi marathi fonts quotes fb , holi marathi status , holi quotes in marathi , holi status in marathi language , facebook holi status marathi